कांदा या पिकाला काय झाले आहे

कांद्याची पाने जळत आहेत यावर उपाय काय ?ते सांगा…

झिनेब 75%@३० ग्रॅम+ Fipronil ५%sc@३० मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी.