कापूस पीकावर कोणत औषध फवारणी करावी हे सागा

कोणत्या औषधांची फवारणी करावी हे सागा साहेब

3 Likes

कापसाच्या पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी
१. ५% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.
२. मिथेल डीमेटोन (२५ ई सी) १५ मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
डॉ. आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

Hi sir