हरभरा पिक

हरभरा पिकाचे खालील पाने पिवळी पडत आहेत. उपाय सांगा…

अक्षय जी मर रोगाचे सुरुवातीचे लक्षणे आहे कालांतराने ही रोपे जळते आणि मरण पावतात.
आता मिथील थायोफिनेट ७०% WP@२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.