कापसाची उगवन क्षमता चांगली

4 मे रोजी कापूस लागवड केली आहे. फक्त बिजप्रक्रिया केली आहे फवारणी पण केली नाही तरीपण पिकावर कोनत्याहि प्रकारचा रोग दिसत नाही.

2 Likes

धान्यवाद नारळे साहेब. ऑप मध्ये दिलेल्या शिफारशीनुसार पुढील नियोजन करावे

पांढरी मुळी वाढवण्याकडे लक्ष द्या म्हणजे भरपूर उत्पादन घेता येईल , रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.