डोळा जळत आहे

एस एस एन जातीचे डोळे भरले आहेत आणि ते जळत आहेत तरी त्यावर उपाय सांगावे

2 Likes

Carbendezim ५०% WP @३० ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
व तसेच ३ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून आवळनी करावी.