दोड़के साइज़ वादवाने

मी दोड़के 3 गुंथे लावले आहे मला दोड़के साइज़ आणि शाइनिंग आणणे आहे ज्या मुळे मला बाजार भाव चांगला मिळेल यासाठी काय करावे लागेल

काकासाहेब जी साईज वाढवण्यासाठी 0:52:34@70 ग्रॅम /10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नंतर काही दिवसानी पालाश युक्त खते जसे की 0:0:50@50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.