कापसाचा भाव या वर्षी सरासरी काय राहिल वाढलं का नाही
1 Like
कापसा भाव वाढले का
आता हंगाम जवळ पास संपत आला आहे केंद्र शासनाची आधारभूत किंमत 5650 ते 5700 आहे या दरम्यान राहू शकते भाव वाढले तरी 6000 प्रती क्विंटल राहू शकेल.