2 Likes
ही spodoptera नावाची अली आहे
Profenofos
किंवा
Deltamethrine
ही औषधे वापरा
फवारणी करण्याची गरज नाही, हा नाकतोड्यामुळे झालेला प्रादुर्भाव असू शकतो
शेताच्या कडेकडेने भागातील झाडावर प्रादुर्भाव दिसून येत आहे का?
जर एका एकर मध्ये दोनच झाड आढळले असतील तर काही उपाययोजना करायची गरज पडणार नाही , नाकतोडा च प्रादुर्भाव दिसतोय
profenofos or deltamethrine Che praman kiti ghyaayche sir
अगोदर किडीचे निरीक्षण करा. कोणती कीड आहे ते चेक करा
