कांदा

कांद्याची लागवड किती अंतरावर करावी?

1 Like

10 सेमी. बाय 10 सेमी. अंतरावर करावी.

किंवा 10 बाय 15 सेमी. या अंतरावर करावी.