एस एस एन जातीचे डोळे भरले असुन ते जळत आहेत

एस एस एन डोळा भरलेला आहे परंतु कोंब बाहेर पडत असताना जळून जात आहे तरी यावर उपाय सांगावा

नामदेव जी फोटो थोडे क्लिअर पाठवा

Bavistin @ 1.0 g per litre water spray and soil drenching @ 1.5 litre per acre