बीजप्रक्रिया सांगा

बीजप्रक्रिया
विष्यी माहिती सांगा

विजय जी बीज प्रक्रिया करिता ३ ग्रॅम/किलो घेऊन बिया वर चोळावे. नंतर प्रक्रिया केलेले बिया एक तासा करिता सावलीत वाळावेत आणि नंतर पेरणी साठी वापरावे.