पाने पिवळी झाले

पाने पिवळी पडतात व गळुन जातात त ्यावर उपाय सांगा

भास्कर जी किती दिवसाची वांगी आहे
साधारण १५० ते १७० दिवसा पर्यंत वांगे पिकाच कालावधी असते.