पाहिजेत तशी उगण शक्ति नाही व कोम वाळत आहेत

पाहिजेत तशी उगण शक्ति नाही व कोम वाळत आहेत

खोड माशी च प्रादुर्भाव आहे
नियंत्रण करिता Chloropyriphos २५%ec @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अमीन जी पीक जोडा यादीत ज्वारी पीक निवडून रोग व कीड नियंत्रण ्चा सल्ला पाहिलं असता तर उगवण क्षमता चांगली राहिली असती आणि कीड च प्रादुर्भाव पण दिसली असती.