कोणती फवारणी करावी

तुडतुडे प्रती झाड 2आहे

2 Likes

तुडतुडे आहे तुडतुडे chya नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क ची फवारणी करावी
रस शोषक किडीची नियंत्रणासाठी एकरी @२० चिकट सापळे लावावे,

तुडतुडे किडीची संख्या जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (तुडतुडे५/पान तर Flonicamaide ५०%wdg(उलाला)@४ ग्रॅम/प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

कपाशी पिकावर लागवडीपासून 30 ते 35 दिवस कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये, जर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर 5%निंबोळी अर्क एकरी100 लिटर किंवा दशपर्णी अर्क 150 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.