1 Like
गवळी जी मर रोग आहे ४-५ झाडे असतील तर काढून टाका त्या मुळे चांगल्या झाडांना लागण होणार नाही.
नियंत्रण करिता @१ किलो ट्राय कोड्रामा विरिडी २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
वरील नियोजन केल्यानंतर एका आठवड्यानंतर थायफीनेट मिथिल ७०%wp @५० ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून आवलणी घालावी.
असे दोन ते तीन वेळेस humic acid सोबत मिसळून देत राहावे.