अडरकीचे वरच्या शेंड्याचे पाने पांढरी होत आहे

वरचा संपूर्ण शेंडा पांढऱ्या पानांचा निघत आहे. आणि नंतर करपौन जात आहे

श्याम जी चीलीतेड फेरस सल्फेट@२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जमिनी मधून झिंक सल्फेट @१ किलो प्रति एकर सोडावे.

1 Like

करपा रोग नियंत्रण करिता Tubuconazole ५०%+ Trifloxystrobin २५%( netio)@१० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like