पिकाची पाने कुरतडलेले आहे औषध फवारण्यांची गरज आहे का

फवारणी बद्दल काही माहिती सांगा

1 Like

साहेबराव जी लष्करी अळी असेल
नियंत्रण करिता Emamectin Benzoate 5% @५ ग्रॅम सोबत निंबोळी अर्क @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.