काय करायचं

कांद्यावर पिवळे पणा आला आहे

करपा आहे
दोन फवारणी घ्या
एक (Metiram 55%+ Pyraclostrobin 5% {केब्रीयो टॉप}) @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी सोबत इसाबियांन @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी फुलकिडे आणि करपा दोन्ही साठी Fipronil ५%sc @३० मिली सोबत झिनेब७५%wp@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.