रब्बी ज्वारी

, रब्बी ज्वारी साठी उत्तम जात कोणती आहे

कुटे जी आपल्या महाराष्ट्रात दोन तीन वाण जास्त घेतली जातात 1) मालदांडी, २)परभणी मोती,३) फुले यशोदा, ४)दगडी हे वान घेतात व उत्तम वान सुधा आहे.

सचिन साहेब सुधाचे बी कुठे मिळेल व पाणी किती लागतील नोव्हेंबर लागवड चालेल का?

धन्यवाद सर