कांदा लागवड बद्दल माहिती माहिती द्या

माझे कांद्याचे रोप दहा दिवसाची झाले आहे ते वापुन आले आहे पण त्याचे शिंडे करपत आहेत तरी त्यासाठी उपाय सांगा रोप टाकताना कोणतेही खत वापरले नव्हते तरी आता कोणती वापरावी माझ्याकडे ट्रायकोड्रमा हिरी डी उपलब्ध आहे तरी ते वापरू शकतो का व गांडूळ खत पण आहे ते आता टाकले तर चालेल का

ट्रायकोड्रमा कांदा लागवडी अगोदर शेणखत मध्ये मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे. त्याच बरोबर गांडूळ खत पण.
रोपावर झीनेब ७५%@३०ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

kanda panii dilaa pasun nasala A-ha

पिंटू माने जी नेमक काय झालं आहे कळेल का