सर कोकड़ा रोगावर उपाय सागा
2 Likes
CYANTRANILIPROLE 10.26 OD( Benevia)@२५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१० दिवसानंतर Spirofemesifen २२.९ sc@२० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.