तुरिबदल

तुरीवर फुले सुटण्यास सुरवात झाली आहे काय फवरनी करावी

शेंगा पोखरणारी अळी कळ्या फुले खातात नियंत्रण करिता शेतात एकरी @१० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

अळी अवस्था नियंत्रण करिता व फुले येण्याकरीता emamectin benzoate @५ ग्रॅम सोबत टाटा बहार @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.