कोंथंबीर लागवड आता केली तर चालेल का,

कोथ बिर लागवड माहीती द्या वान, कोणत्या महिन्या त लागवड करावी

1 Like

चालेल गादी वाफेपद्धतीने लावा , जवळील मार्केट बाजारभाव च अंदाज घ्या त्या नुसार नियोजन करावे.
तसे पाहिले तर कोथिंबीर ची लागवड कोणत्याही हंगामात करू शकतो परंतु अती प्रमाणात पाऊस व उन असेल तर कोंथिबिर ची वाढ हवी तशी होत नाही.
त्या करता अंदाज घेऊन लागवड करू शकता.
कोथिंबीर ची सुधारित जाती:
व्हि १,व्हि २, को -१, डी-९२ ,९४, जे - २१४ के ४५
स्थानिक वाण: जळगाव धना , वाई धना या वाणाची लागवड करू शकता.

लागवडी अगोदर धने हळुवरपणे रगडून फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे तसेच पेरणीपूर्वी बी भिजू घालावे त्यामुळे बी लवकर उगवून येते.

३/४ तारखेनंतर कोथिंबीर लागवड करावी