हे लक्षण कशाचे आहे

हे लक्षण कशाचे आहे कृपया उपाय कळवा

हळदीवरील खोड किडा (Shoot Borer) चा प्रादुर्भाव आहे.

हळदी वरील खोड किडा आहे , खोड किडा नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा, खोड किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ % ईसी @३० मिली /प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.