कापूस पिकाला नवीन माल लागण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

कापूस पिकाला पाते व फुले लागण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी किंवा कोणते खत द्यावे.

1 Like

योगेश जी एक ते दोन पाणी देण्यासाठी उपलब्ध असेल तर सध्या कपाशी ची एक ते दोन वेचणी चांगल्या प्रकारे होऊ द्या झाड रिकामे झाली की अंतर मशागत म्हणून एक पाळी घाला एकरी @१० किलो युरिया द्या आणि पाणी द्या.

पाणी देऊन पीकाचा कालावधी वाढवणे पुढील वर्षी धोकेदायक आहे ़शेत मोकळे करून नांगरणी केली तर अनेक किड नियंत्रण होते(कापूस २ वेचणी झाल्यावर कालावधी वाढवू नये)