उपाय सांगा

कोणता रोग आहे मार्गदर्शन करावे

mango shoot borer (आंबे वरील शेंडा पोखरणारी अळी) आहे नियंत्रण करिता Emamectin Benzoate ५%@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

योग्य