मिरची वाण कोणते निवडावे राशी प्राईड151 कसे राहील

लाल मिरची साठी कोणते वाण निवडावे मर रोगासाठी काय नियोजन करावे

राशी प्राइड १५१ ही लवकर लाल होण्याचे प्रमाण कमी आहे बाकी जाती पेक्षा.

लाल मिरची साठी जाती
१) वैष्णवी ( महीको)
२) तेजा ४ ( महिको)
३)कावेरी ( पंचगंगा)
तेजस्विनी.
या सर्व लाल होणाऱ्या जाती आहेत पण व्हायरस खूप प्रमाणात येतो , व्यवस्थित काळजी घेण्याची तयारी असेल तर या जाती घेऊ शकता.