नवीन पात लागला आहे ते गळुण जाऊ नये म्हणून त्यासाठी कोणती फवारणी करावी

नवीन पात लागलं आहे गळून जाऊ नये म्हणून कोणती फवारणी करावी

०:५२:३४ @७० ग्रॅम आणि Planofix@४ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.