मका

माझ्या मकात आळी पडली आहे कोणत ओशद फवारू

सांगावे

अमेरिकन लष्करी अळी आहे नियंत्रण करिता Chloropyriphos ५०%+ सायापर मेथ्रीन ५%( हमला)@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

kontehi aushedi bislerine takavi result nakki yeto

इमामेक्टिन आणि नुवान