हे काय प्रकार आहे

आले पिकावर मिळू खराब झाली आहे

सूत्र कृमी ( Nematodes ) मुळे झालेली आहे , ही कीड सुई सारख्या आकाराची असून पिकाच्या मुळ्या वर गाठी तयार करते

नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हिरिडी @५ किलो प्रति एकर drip ne सोडावे. किंवा
सुडोमोनास Flurenses @५ किलो प्रति एकरी ठिबक द्वारे सोडावे.

वरील नियोजन केल्यानंतर फरक कमी जाणवत असेल तर एका साधारण १० ते १२ दिवसानंतर (Fluensulfone २%)@२ ते ३ किलो प्रति एकरी ठिबक द्वारे सोडावे. ( केवळ काकडी ,टोमॅटो, मिरची आणि डाळिंब ) या पिकावर शिफारस केलेली आहे.