शुभम या रोगाला मोको किंवा bacterial wilt म्हणतात अती प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे सध्या याला काही करता येत नाही, एक दोन झाड असतील तर काढून जाळून टाका त्या मुळे चांगल्या झाडांना बाध होणार नाही.