45 दिवसाचा कांदा आहे. पावसामुळे खराब झाला पिळ मर, व सड ह्या समस्या आहे. १ ली फवारणी प्लुटोन+प्रोफेनो २ री फवारणी एन्ट्राकॉल + फॉलीक्युअर ३री फवारणी टॅग मिनिस्टर + सायपर प्रोफेनो या पुढील फवारणी काय करावी.
metiram ५५%+ Pyraclostrobin ५% (कॅबरियो टॉप )@२५ग्रॅम सोबत अमिनो असिड@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
metiram ५५%+ Pyraclostrobin ५% (कॅबरियो टॉप )@२५ग्रॅम सोबत अमिनो असिड@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडे असेल तर Fipronil ५%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.