रोप मर

कांदा रोप लगणीला आले आहे परंतु मर होत आहे

3 Likes

सध्या एक झायनेब ७५%@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कांदा लागवडी वेळेस पिकाच्या मुळ्या Carbendezim 50%wp @२०० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी मिसळून द्रावण बनवावे त्या द्रावणात कांद्याची मुळ्या बुडवून नंतर लावणी साठी वापरावे.