मिरची हे पीक हिवाळ्यात घेतले तर चालेल का…?
आणि घेतल्यावर त्यावर कोणती कीड पडते …
धनजय जी मिरची पीक आपण बाराही महिने घेऊ शकतो कारण ते प्रत्येक हंगामाला Response देत असते त्याला (Day nuatral plant ) असे म्हणतात.
मिरची वर सगळ्यात जास्त फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव दिसतो.त्यामुळे बोकड्या किंवा churda मुरुडा रोग होतो.
बाकी एवढं कीड ची प्रादुर्भाव होत नाही किंवा फारसा नुकसान होत नाही.
खरीप हंगामात मर रोग खूप ठिकाणी आढळून आले त्या साठी योग्य ती काळजी घ्यावी.