फवारणी मधून Chilited सूक्ष्म अन्नद्रव्ये ( फेरस, मॅग्निज , सल्फर, झिंक )असलेले घटक @२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अश्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
जमिनी मधून एकरी १० किलो सल्फर आणि फेरस द्यावेत.