कांदा पिळ पडुन जळत आहे

कांदा पिळ पडुन जळत आहे

करपा आहे नियंत्रण करिता
metiram ५५%+ Pyraclostrobin ५% (कॅबरियो टॉप )@२५ ग्रॅम सोबत अमिनो असिड@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.