तुर फुले व कळया वाढविण्यासाठी

सिजेंटा इसबॉन व इमामेक्टिन बेंन्जोट, 19.19.19,मायक्रोन्युष्ट्रस सोबत मारले तर चालेल का?

प्रमाण किती वापर रावे

एवढे एकत्र चालत नाही.
दोन वेगवेगळी फवारणी करा
१) इमामेक्टींन @५ ग्रॅम सोबत इसबियोन @३० ते ३५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)दुसरी म्हणजे १९:१९:१९ ऐवजी महाधण कंपनी च फ्लॉवर स्पेशल पॅक भेटते ते घ्या( त्यात नत्र, स्पुरद ,पालाश , बोरॉन आणि सल्फर ) ही सगळी अन्नद्रव्ये एकत्र आहेत ती घ्या @७० ग्रॅम सोबत एक साधा बुरशी नाशक ची फवारणी करू शकता.

साधारण १९:१९:१९ हे विद्राव्य खत आपण पिकाची काईक वाढ कण्यासाठी वापर करत असतो.