आले पिक पांढरे पिवळेपडत आहे

आले पिक पांढरे पिवळे पडत आहेत उपाय सागा

फेरस सल्फेट @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जमिनीतून एकरी @५ किलो सल्फर व magnesium sulphate प्रत्येकी द्यावे.

सल्फर व मॅग्नेशियम ठिंबक मधून दिले तर चालेल का?