काकडी बद्दल

पानांच्या कडा पिवळ्या होत आहेत.

potassium या खताची कमतरता आहे.
नियंत्रण करिता १३:००:४५ किंवा ०:०:५० @६० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत M-४५ @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.