४५ दिवसाचा कांदा आहे. सततच्या पावसामुळे रोगग्रस्त झाला आहे. १ ली फवारणी प्लुटोन+प्रोफेनोफॉस २ री फवारणी एन्ट्राकॉल +फॉलीक्युअर केली आहे. पुढील फवारणी काेणती घ्यावी.
पुढील फवारणी metiram ५५%+Pyraclostrobin ५%( कॅब्रीयो टॉप ) २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर फुलकिडे चे प्रादुर्भाव असेल तर Fipronil ५%sc@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.