कोबी लावला तर चालेल का व कोणती जात लावली पाहिजे ? कधी लावली पाहिजे ?
हो चालेल
जवळच्या नर्सरी वाल्यांचा सल्ला घ्या रोपे किती प्रमाणात गेली आहेत लागवडी साठी अस विचारा त्यांना
कमी रोप नेलेली असेल तर तुम्ही बऱ्यापैकी लावू शकता आणि जास्त रोपे नेलेली असेल तर कमी लागवड करू शकता.