मुळकुज उपाय

फक्त एकाच बेडवर१०फुटावर पांगली आहे

drip द्वारे आता सध्या Tubuconazole २५.९% ( folicure) @२५० मिली एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक सिंचन द्वारे सोडावे.
नंतर एक आठव ड्या नंतर traykodrama @५ किलो प्रति एकरी drip द्वारे सोडावे.
trayodrama दिल्यानंतर कुठलेही रसायन एक आठवडा वापरू नये.