पीक सल्ला

कपाशी पिकाचे बोंडे गळत यासाठी काय करावे

3 Likes

दहिया रोग च प्रादुर्भाव आहे

नियंत्रण करिता Carbendezim ५०%WP @३० ग्रॅम सोबत Planofix @४ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.