रोगाचे नाव

बागेत ठराविक ठिकाणी दिसत आहे

fruit कँकर/ फळ सड म्हणतात या रोगाला.
नियंत्रण करिता उपाय: फळ सड झालेली फळ काढून नष्ट करावी त्या मुळे बुरशी पसरणार नाही.
प्रभावी नियंत्रणासाठी Propiconazole २५%@१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.