करपा आहे का सड आहे❓

आले पिकावर करपा आहे का
सड लागली आहे
त्यामुळे आले पिक पाने वाळुन जात आहे❓

पाणे वाळून जाणे म्हणजे सड चे लक्षण असू शकते.
एक दोन उकरून पाहा आणि गड्डे दाबून पाहा त्यातून पाणी निघत आहे का बघा आणि घाण वास येते का बघा.