लिबू या फळावर कोनता रोग आहे

लिबुनी फळावर व पानावर आशे रोग आहे त्यावर उपाय सांगा व फवारणी कोनती करावी लागेल

2 Likes

citrus canker आहे
नियंत्रण करिता कॉपर oxychloride ५०% WP @३० ग्रॅम सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून बाहेर काढून नष्ट करावे.