पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज

तेरा जिल्ह्यांना यलो अलर्ट:cloud_with_lightning_and_rain::cloud_with_rain::yellow_circle::yellow_circle:

सौजन्य : पुढारी
दिनांक : 09-Oct-20
पुणे : आगामी चार दिवस राज्यातील तेरा जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत 10 ते 13 ऑक्टोबर या कालवधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्‍त केला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक वृ्तपत्र पुढारी.