२ब्बी ज्वारी बिज प्रक्रिया

रब्बी ज्वारी बिल प्रक्रिया बद्दल माहिती द्या तसेच वान सुधारित वाण कोणता निवडावा

1 Like

विलास जी कोरडवाहू पेरणी करणार की बागायती कळेल का . त्या नुसार वाण सांगता येईल.

बागायती, बिज प्रक्रिया बद्दल माहिती दया

परभणी मोती , फुले यशोधा , pkv क्रांती किंवा मलदांडी या जातीचा वापर करता येईल.
बीज प्रक्रिया: गंधक ८०%@१० ग्रॅम प्रति किलो बी या प्रमाणे प्रक्रिया करावी.
वरील प्रक्रिया केल्या नंतर बिया सावलीत वाळवे नंतर गाऊचो ( Imidaclopride ४८ %एफएस ) @ १० मिली प्रति दहा किलो बियाणे बीज प्रक्रिया करून पेरणी साठी वापरावे.

ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा उपयोग योग्य राहील का?

हो राहील पण अगोदर वरील दोन केल्या नंतर याची करा.