Farm Precise Forum
फळ गळती , जाळी कीडा पाने चिपकने पानावरती डाग
Pest and Disease
chikoossapota
9960370867
October 8, 2020, 12:17pm
1
WOTR_1602158553485|666X500
1040×780 131 KB
फुल लागुन मधीच फळ गळती होते। जाळ्या झाल्या आहेत त्यामुळे पाने चिकटून कीड लागली आहे।
9665712777
October 8, 2020, 12:00am
2
गोमुत्र ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी