मिरची फुलकिडे, पांढरी माशी, हिरवेतुडतुडे प्रादुर्भाव

बेनेविया मारले तर चालेल का?

किती दिवस झालेत लागवड करून

9623660346 call kara mahiti dero

मिरची लागवडीनंतर एक 15 किंवा 25 दिवसांनी बेणेविया ( cyantraniliprole 10.26 OD) @१५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पुन्हा १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी cyantraniliprole १०.२६ (बेनेविय)ची घेतल्यास मिरची वरील churda मुरडा रोगांवर रामबाण उपाय मिळवता येतो.
केवळ पिकाच्या सुरुवातीला वापरणे योग्य वेळ राहील.

लागवड 15 दिवस

सांगितल्या प्रमाणे नियोजन करावे